
वैशिष्ट्ये
स्वयं-चाचणी आणि स्वयं-प्रमाणन
ऑपरेटिंग युनिट्स ना एन.पी.सी.आय चे सहाय्य किंवा हस्तक्षेप यांच्याशिवाय थेट चाचण्या आणि प्रमाणन कार्यान्वित करता येतात.24×7 पोर्टल
प्रमाणन क्षेत्र कोणत्याही वेळी, आठवड्याच्या सर्व दिवशी उपलब्ध आहे.दैनंदिन स्थितीची तपासणी
दैनंदिन स्थितीची तपासणी करण्यासाठी सहज-उपलब्ध होणारे डॅशबोर्ड देऊ करते.सुरक्षित वातावरण
सर्टप्ले एच.टी.टी.पी.एस प्रोटोकॉलद्वारे एस.एस.एल प्रमाणीकरण वापरते आणि एन.पी.सी.आय नेटवर्कवर होस्ट केले जाते.