आपल्या आवर्ती देयकांसाठी
24×7 प्लॅटफॉर्म

700+ विश्वासार्ह डिजिटल माध्यम.
संपूर्ण भारतात 5+ लाख
भौतिक ठिकाणे.

भागीदार संस्था

  • एयू स्मॉल फायनान्स बँक

  • ॲक्सिस बँक

  • केनरा बँक

  • यूरोनेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

  • आयडीएफसी फर्स्ट बँक

  • इंडसइंड बँक

  • कोटक महिंद्रा बँक

  • पेटीएम पेमेंट्स बँक

  • पेयू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड

  • फोनपे प्रायव्हेट लिमिटेड

  • सरस्वत बँक

  • स्पाइस मनी

  • स्टेट बँक ऑफ इंडिया

  • युनियन बँक ऑफ इंडिया

  • एयू स्मॉल फायनान्स बँक

  • ॲक्सिस बँक

  • केनरा बँक

  • यूरोनेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

  • आयडीएफसी फर्स्ट बँक

  • इंडसइंड बँक

  • कोटक महिंद्रा बँक

  • पेटीएम पेमेंट्स बँक

  • पेयू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड

  • फोनपे प्रायव्हेट लिमिटेड

  • सरस्वत बँक

  • स्पाइस मनी

  • स्टेट बँक ऑफ इंडिया

  • युनियन बँक ऑफ इंडिया

25+ श्रेणी

लवकरच आणखी श्रेणी येणार आहेत.

भारत कनेक्ट सक्षम माध्यम (बँक वेबसाइट, देय भरण्याचे ॲप किंवा आपले जवळचे देय भरण्याचे ठिकाण) निवडा.

भारत कनेक्ट सक्षम माध्यम
(बँक वेबसाइट, देय भरण्याचे ॲप किंवा आपले जवळचे देय भरण्याचे ठिकाण) निवडा.

श्रेणी,
शहर/राज्य
आणि बिलर निवडा.

आपला ग्राहक आय.डी किंवा मोबाइल क्रमांक
आणि भरावयाची रक्कम लिहा.

देय भरण्याची पद्धत निवडा
आणि
आणि व्यवहाराला मंजुरी द्या.

'बी' खात्रीशीर
लोगोसह
त्वरित पुष्टी मिळवा.

भारत कनेक्टद्वारे
पैसे कसे भरता येतील?

भारत कनेक्ट सक्षम माध्यम
(बँक वेबसाइट, देय भरण्याचे ॲप किंवा आपले जवळचे देय भरण्याचे ठिकाण) निवडा.

श्रेणी,
शहर/राज्य
आणि बिलर निवडा.

आपला ग्राहक आय.डी किंवा मोबाइल क्रमांक
आणि भरावयाची रक्कम लिहा.

देय भरण्याची पद्धत निवडा
आणि
आणि व्यवहाराला मंजुरी द्या.

'बी' खात्रीशीर
लोगोसह
त्वरित पुष्टी मिळवा.

संबंधित प्रश्न

देय भरण्याच्या कोणत्या पद्धती उपलब्ध आहेत?

फायदे

  • सुविधा आणि नियंत्रण

    अनेक देय भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात निवडण्यासाठी 12+ ऑनलाइन आणि ऑफलाइन देय भरण्याच्या पद्धती आहेत.

  • कधीही, कुठेही

    700+ डिजिटल माध्यम, 5+ लाख भौतिक ठिकाणे यांच्या माध्यमातून 24×7 देय गोळा करते आणि सेटलमेंट करता येते.

  • एकाधिक श्रेणी

    सेवाव्यवस्थेची बिले, कर्ज, विमा, मोबाइल बिल, ओ.टी.टी सदस्यता, फास्टॅग रिचार्ज आणि बरेच काही भरण्यासाठी सहाय्य करते.

  • त्वरित पुष्टी

    ग्राहकांना एस.एम.एस, इन- ॲप सूचना (नोटिफिकेशन) किंवा वास्तविक पावतीद्वारे देय भरलेल्याचा तात्काळ पुरावा मिळतो.

  • विश्वासार्ह मंच

    25+ श्रेणींसाठी दरमहा 1.2 कोटींहून अधिक अद्वितीय व्यवहार भारत कनेक्टद्वारे केले जातात.

एफ.ए.कयू (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

होय, आपण कुटुंब किंवा मित्र यांच्या वतीने बिलरला देय भरू शकता.

भारत कनेक्ट विशेष मोबदला देत नाही किंवा उशीरा देय भरण्यापासून दिलासा देत नाही.

देय भरले गेल्यावर आपल्याला ते बदलता येत नाही किंवा ते रद्द करता येत नाही. आपल्याला आपल्या बँकेकडे परताव्याची विनंती करता येईल.

भारत कनेक्ट व्यवहाराची स्थिती एकतर यशस्वी किंवा अयशस्वी आहे.

तुमचे बँक ॲप/वेबसाइट, भारत कनेक्ट प्लॅटफॉर्म किंवा संदर्भ क्रमांक/व्यवहार आयडी वापरा.

१. तुमच्या भागीदार बँक ॲप/वेबसाइट, भारत कनेक्ट प्लॅटफॉर्म किंवा भौतिक आउटलेटमध्ये लॉग इन करा.

२. "बिल पेमेंट" निवडा आणि "भारत कनेक्ट" निवडा.

३. बिलर श्रेणी, नाव आणि बिल संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा.

४. बिल तपशीलांचे पुनरावलोकन करा, पेमेंटची रक्कम प्रविष्ट करा आणि तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा.

५. व्यवहाराची पुष्टी करा.

भौतिक/इलेक्ट्रॉनिक पावतीमध्ये ‘बी-ॲश्युअर्ड’ लोगोसह एक अद्वितीय संदर्भ क्रमांक असेल आणि वेबसाइट/एसएमएस सेवा/IVRS वर या संदर्भ क्रमांकाचा वापर करून ग्राहकाला बिल पेमेंटची स्वतंत्र पुष्टी मिळणे शक्य होईल. संदर्भ क्रमांक देयक पुष्टीकरण पृष्ठावर उपलब्ध असेल. तक्रारी मांडण्यासाठी संदर्भ क्रमांकाचा वापर केला जाऊ शकतो.

भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मवर 25 पेक्षा जास्त श्रेणी बिल पेमेंट उपलब्ध आहेत.

व्यवहाराच्या तपशिलांच्या मदतीने ग्राहक बिलरकडे किंवा संबंधित संस्थेकडे परतावा विनंती करू शकतो जिथून पेमेंट सुरू केले आहे.