ऑपरेटिंग युनिट म्हणून सामील होण्यासाठी कोणते चरण आहेत?

  • 01

    आर.बी.आय ची मंजुरी

    पी.एस.एस अधिनियम 2007अंतर्गत आर.बी.आय कडून मंजुरी मिळवा

  • 02

    सहभाग पत्र

    भारत कनेक्ट सेंट्रल युनिटला (बी.बी.सी.यू) सह्या केलेले सहभाग पुष्टी पत्र सादर करा.

  • 03

    अधिकृतता पत्र

    भारत कनेक्ट सेंट्रल युनिट ला भारत कनेक्ट मध्ये सेटलमेंटची परवानगी देणारे आणि आर.बी.आय कडे नियुक्त केलेल्या खात्यात शुल्क, फी, दंड डेबिट करण्याची परवानगी देणारे अधिकृतता पत्र सादर करा.

  • 04

    बिलर्सचा तपशील

    बँकेने ऑनबोर्ड केलेल्या सर्व बिलर्सचा तपशील सादर करा

  • 05

    इतर ओ.यू शी संलग्नता

    भारत कनेक्ट सेंट्रल युनिट ला बँकेचे तिच्या इतर ऑपरेटिंग युनिट्ससह असलेल्या प्रायोजकत्वाच्या आणि सेटलमेंट व्यवस्थेबद्दल सांगा.

  • 06

    भारत कनेक्ट उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज

    भारत कनेक्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून घेण्यासाठी एक अर्ज पत्र सादर करा.

  • 07

    करारावर स्वाक्षरी करा

    भारत कनेक्ट सेंट्रल युनिट सोबत सहभाग करारावर स्वाक्षरी करा.

  • 08

    लाइव्ह जा

    आर.बी.आय कडून अंतिम अधिकृतता मिळाल्यानंतरच ओ.यू सोबत भागीदारीची पुष्टी केली जाईल.

संबंधित प्रश्न

भारत कनेक्ट सोबत भागीदारी करा

कृपया एक वैध नाव प्रविष्ट करा.

एक वैध ईमेल प्रविष्ट करा.

+91

कृपया वैध संपर्क क्रमांक प्रविष्ट करा.

वापरकर्त्याचा प्रकार निवडा

वापरकर्त्याचा प्रकार निवडा

कृपया वैध ऑपरेटिंग युनिट आयडी प्रविष्ट करा.

संस्थेचा प्रकार निवडा

कृपया संस्थेचा प्रकार निवडा.

कृपया वैध संस्था प्रविष्ट करा.

कृपया वैध शहर प्रविष्ट करा.

कृपया वैध वार्षिक व्यवसाय खंड प्रविष्ट करा.

Please accept the Privacy Policy.
चौकशी