होम / समाधान / यू.पी.आय 123पे

यू.पी.आय 123 पे

यू.पी.आय 123पे हे आवाजावर आधारित देय भरण्याचे माध्यम आहे जे ग्राहकांना नियमित फीचर फोन वापरुन सुद्धा यू.पी.आय वर आधारित बिल भरण्यास मदत करते.

लाइव्ह भागीदार

  • NSDL Payments Bank

    NSDL Payments Bank

  • Bank of India

    Bank of India

  • Airtel Payments Bank

    Airtel Payments Bank

  • IDFC First Bank

    IDFC First Bank

  • UCO Bank

    UCO Bank

  • City Union Bank

    City Union Bank

  • NSDL Payments Bank

    NSDL Payments Bank

  • Bank of India

    Bank of India

  • Airtel Payments Bank

    Airtel Payments Bank

  • IDFC First Bank

    IDFC First Bank

  • UCO Bank

    UCO Bank

  • City Union Bank

    City Union Bank

वैशिष्ट्ये

आय.व्ही.आर द्वारे देय भरल्यामुळे भारतातील ~40 कोटी फीचर फोन वापरकर्त्यांना सेवा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे

  • स्मार्ट आणि सुरक्षित देयके

    आमच्या इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (आय.व्ही.आर) वर आधारित देय भरण्याचा प्रवास वापरकर्त्यांना फक्त एका विशिष्ट फोन नंबरवर कॉल करून यू.पी.आय वर आधारित बिल भरणा करू देतो.

  • 24x7 सेवा

    ग्राहकांना दिवसाच्या कोणत्याही वेळी बिले भरता येतात.

  • इंटरनेट कनेक्शनची गरज नाही

    यू.पी.आय 123पे बिल देय भरणे पूर्ण करण्यासाठी फक्त मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असते.

फायदे

नियमित फीचर फोनद्वारे सोयीस्कर पद्धतीने बिल भरता येते

नियमित फीचर फोनद्वारे सोयीस्कर पद्धतीने बिल भरता येते

इतर देय भरण्याच्या प्लॅटफॉर्मवर खाते असण्याची गरज नाही

इतर देय भरण्याच्या प्लॅटफॉर्मवर खाते असण्याची गरज नाही

रोखवर अवलंबून राहणे कमी होते

रोखवर अवलंबून राहणे कमी होते

यू.पी.आय 123 पे द्वारे देय कसे भरता येईल?

  • 01

    यू.पी.आय 123पे नंबरवर कॉल करा.

  • 02

    प्रॉम्प्ट केल्यावर आपल्या श्रेणीचे नाव आणि बिलर नमूद करा.

  • 03

    आपला मोबाईल क्रमांक किंवा ग्राहक आय.डी लिहिण्यास आपल्याला सांगितले जाईल आणि बिल येईल.

  • 04

    आपले नाव, देय रक्कम आणि व्हॉइस प्रॉम्प्टने नमूद केलेल्या बिलरचे नाव पडताळून पहा.

  • 05

    व्यवहाराला मंजुरी देण्यासाठी आपला यू.पी.आय आयडी लिहा.

  • 06

    कॉलवर आणि एस.एम.एस द्वारे त्वरित देय भरण्याची पुष्टी मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

रोज ₹5,000 पर्यंतचा एकच व्यवहार ग्राहकांना करता येईल.

वापरकर्त्याला एका दिवसात 20 व्यवहार करता येतील किंवा दिवसाची जास्तीत जास्त मर्यादा ₹5,000 आहे.

होय, आय.व्ही.आर सेवा प्रदात्याला भारत बिलपे प्लॅटफॉर्ममध्ये एकाधिक ग्राहक ऑपरेटिंग युनिट्सशी कनेक्ट करता येईल.

भारत बिलपे एका दिवसात 4 सेटलमेंट सायकल्स देऊ करते.

वापरकर्त्याने फक्त एकच शुल्क भरावयाचे आहे आणि ते म्हणजे त्यांनी त्यांच्या दूरसंचार प्रदात्यांकडे निवडलेले त्यांचे संबंधित टॅरिफ प्लॅन्स आहेत.