होम / अस्वीकृती

अस्वीकृती

भारत कनेक्टच्या वेबसाइटवर दिलेला मजकूर फक्त माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे. एन.बी.बी.एल आपल्या वेबसाइटमध्ये असलेल्या किंवा संदर्भाने त्यात समाविष्ट केलेल्या कोणत्याही माहितीची अचूकता किंवा परिपूर्णता यांच्याबद्दल कोणतेही विधान, प्रतिनिधित्व करत नाही किंवा हमी देत नाही. एन.बी.बी.एल कोणत्याही कारणास्तव कोणत्याही प्रकारे माहिती चुकीची किंवा अपूर्ण राहिल्यामुळे होणारा सर्व खर्च, तोटा, नुकसान आणि परिव्यय यांच्यासाठी सर्व जबाबदारी आणि सर्व दायित्व (मर्यादेशिवाय, निष्काळजीपणा किंवा अपकृत्य यांच्यातील दायित्वांसह) नाकारते आणि त्यांचा अस्वीकार करते.

भारत कनेक्टच्या वेबसाइटवर जाणारे सर्व व्यक्ती साइटवर त्याच्या मजकूराची प्रासंगिकता आणि अचूकता यांच्याबद्दल स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी घेणार, या आधारावर वेबसाइटवर दिलेली माहिती प्रदान केली जाते. एन.बी.बी.एल भारत कनेक्टच्या वेबसाइटवरून वापरकर्त्याची कोणतीही सामग्री किंवा त्यातील काही भाग उपलब्ध करून घेणे, वापरणे किंवा डाउनलोड करणे यांच्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीची सर्व जबाबदारी नाकारते. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, एन.बी.बी.एल च्या वेबसाइटवरील किंवा लिंक केलेल्या कोणत्याही साइटवरील माहिती, कम्प्युटर व्हायरस किंवा इतर दूषण यांच्याद्वारे कोणत्याही संसर्गापासून मुक्त आहे, याची कोणतीही हमी देत नाही.