एक आंतरव्यवहार करता येणारा (इंटरऑपरेबल) प्लॅटफॉर्म
अपने पसंदीदा लेखांकन समाधानों को बदले बिना आपस में जुड़े पारिस्थितिकी तंत्र का हिस्साजोडलेल्या परिसंस्थेचा एक भाग बना आणि त्यासाठी आपल्या पसंतीच्या लेखांकन उपायांमधून स्थलांतर (स्विच) करण्याची गरज नाही. सर्व उपायांमधील माहिती वास्तविक काळात आपोआप सिंक करतात आणि त्यायोगे एकाच ठिकाणी आपल्या बी2बी व्यवहारांसाठी सुरुवात ते शेवटपर्यंत आधार मिळण्याची खात्री होते. बनें। सभी समाधानों में जानकारी रियल टाइम में स्वतः सिंक होती है, जिससे एक ही स्थान पर आपके B2B लेनदेन के लिए एंड-टू-एंड सहायता सुनिश्चित होती है।
फक्त पडताळणी केलेल्या संस्था
सर्व पक्षांना जोडणाऱ्या ओपन-लूप प्रणालीचा लाभ उचला. पडताळणी केलेल्या संस्थांचा तयार पूल शोधा ज्यांच्याकडे आपण पार्श्वभूमी तपासणे कमी करून देणाऱ्या 'ट्रेड क्रेडिट स्कोअर' द्वारे त्यांचे डिजिटल इनव्हॉइस बनविण्याची आणि देय भरण्याच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्याची क्षमता आहे.
व्यवसायाला कर्ज देण्याच्या संधी
बँका, वित्त पुरवठादार आणि कार्यवाही (ऑपरेटिंग) युनिट्स यांना खरेदीदाराने मान्यता दिलेल्या इनव्हॉइसचा आणि व्यवसायांद्वारे प्लॅटफॉर्मवरील व्यवहार यांच्या समृद्ध डेटाचा फायदा उचलता येईल आणि स्पर्धात्मक कर्जाचे दर देऊ करता येतील.
आपल्या इनव्हॉइसच्या जीवनचक्रात
खरे मूल्य उघड करा
व्यवसायांसाठी फायदे
अधिक बँडविड्थ मिळवून
व्यवसाय अधिक चांगले करा
इनव्हॉइस एक्सचेंज
मॅन्युअली शेअर आणि पुन्हा नोंदवले जाणारे इनव्हॉइस सोडून द्या आणि सप्लायर व खरेदीदाराच्या सिस्टम्समध्ये सुलभ डिजिटल इनव्हॉइस एक्सचेंजचा अनुभव घ्या.
कलेक्शन्स
पेमेंटसाठी मॅन्युअल फॉलो-अपऐवजी स्वयंचलित रिमाइंडर, पेमेंटची स्पष्ट माहिती आणि सुलभ कलेक्शन प्रक्रिया वापरा.
रिकन्सिलिएशन
मॅन्युअल इनव्हॉइस आणि पेमेंट मॅचिंगऐवजी स्वयंचलित, इनव्हॉइस-लिंक्ड रिकन्सिलिएशनकडे वळा आणि लेजर वेळेवर अपडेट करा.
क्रेडिटपर्यंत पोहोच
इनव्हॉइसला केवळ स्थिर दस्तऐवज न ठेवता सत्यापित डिजिटल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डमध्ये रूपांतरित करा, ज्यामुळे बिझनेस क्रेडिटपर्यंतची पोहोच अधिक सक्षम होते.

सुरुवात कशी करता येईल?
1
आपल्याला सेट अप करण्यात मदत
पडताळणी केलेला भागीदार निवडा2
आपल्या आवडीच्या भागीदारासमोर
आपली आवड व्यक्त करा3
आवश्यकतेनुसार अतिरिक्त
चरणांचे पालन करा