लाइव्ह भागीदार
Google Pay
RBL MoBank
ICICI Bank
Paytm
PhonePe
BHIM
MobiKwik
Google Pay
RBL MoBank
ICICI Bank
Paytm
PhonePe
BHIM
MobiKwik

वैशिष्ट्ये
पसंतीच्या सूचना
बिलर्सना एस.एम.एस, व्हॉट्सॲप किंवा ईमेल यांच्या माध्यमातून क्लिकपे लिंक सोबत पसंतीच्या सूचना (नोटिफिकेशन) सुरू करता येतील जेणेकरून ग्राहकांना त्यांचे बिल भरणा पूर्ण करण्यास प्रवृत्त करता येईल.स्मार्ट यू.आर.एल
क्लिकपे यू.आर.एल, क्लिक केल्यावर ते बिलाचे तपशील आपोआप पुनर्प्राप्त करते, जेणेकरून ग्राहकांना देय भरण्यात चूक होण्याची चिंता करावी लागत नाही.सहज देय भरण्याचा प्रवास
ग्राहकांना क्लिकपेवर लाइव्ह कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे देय भरण्याचा व्यवहार पूर्ण करता येईल.
फायदे
क्लिक पेद्वारे बिल कसे भरता येईल?
01
क्लिकपे लिंकवर क्लिक करा. bbps.io.
02
देय भरणे पूर्ण करण्यासाठी देय भरण्याचे ॲप निवडा.
03
आपल्या बिलाचे तपशील नीट बघून घ्या.
04
व्यवहाराला मंजुरी द्या.
05
देय भरले गेल्याची पुष्टी त्वरित मिळवा.
हे कसे काम करते
/
क्लिकपे बिलरने सुरू केलेल्या देयक संकलन फ्लोचे अनुसरण करते.
क्लिकपे 2.0
-
वाढीव सुरक्षा
ग्राहक प्रमापक एन्क्रिप्ट केलेले असतात आणि केवळ भारत कनेक्ट अधिकृत ॲप्स हे ग्राहकांकडे देयकांसाठी प्रॉम्प्ट केले जातात.
-
प्रमाणित यू.आर.एल
क्लिकपे यू.आर.एल लहान करण्यासाठी ए.पी.आय ऑफर करते आणि ग्राहकांना सुरक्षित बिल देयकांसाठी bbps.io पासून प्रारंभ होणाऱ्या योग्य लिंक्स ओळखण्यास मदत करते.
-
ओ.एस अज्ञेयवादी (ॲग्नॉस्टिक)
क्लिकपे अँड्रॉइड आणि आय.ओ.एस दोन्ही फ्लोजना सहाय्य करते.
-
एकाधिक देय भरण्याच्या स्थिती हाताळते
क्लिकपे 2.0 वर लवकर देय भरणे, देय तारीख पार केलेली देयके इत्यादी पर्यायांना सहाय्य केले जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
होय, कारण एन.बी.बी.एल यू.आर.एल अल्पकारी (शॉर्टनिंग) सेवेमुळे सर्व क्लिकपे लिंक्स bbps.io पासून सुरू होतात, ज्यामुळे ग्राहकांना वैध बिल देय भरण्याचे लिंक्स ओळखणे सोपे होते. यामुळे ग्राहकांची सोय होते आणि घातक आघात दूर होतात.
अशावेळी क्लिकपे ने सहाय्य केलेल्या सर्व ॲप्सची यादी जेथे आहे आणि ग्राहकांना त्या ॲप्सच्या ब्राउझर पेजवर बिल भरण्यास प्रवृत्त जे करते अशा एका वेबपेजवर ग्राहकांना नेण्यात येणार आहे.
ग्राहकाच्या फोनवर स्थापित केलेले सर्व क्लिकपे-सक्षम देय भरणाचे ॲप्स क्लिकपे यू.आर.एल ला प्रतिसाद देण्यासाठी संरचीत (कॉन्फिगर) केले जातील. अँड्रॉइडवर ऑपरेटिंग सिस्टिम वापरकर्त्याच्या डिव्हाइसवर स्थापित केलेले देय भरण्याचे ॲप ओळखते आणि त्या ॲपद्वारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरकर्त्याला प्रॉम्प्ट करते. आय.ओ.एस वर, वापरकर्त्यांना एका वेबपेजवर पुन्हा नेण्यात येते जे क्लिकपेवर सर्व लाइव्ह असलेल्या अॅप्सची सूची देते आणि वापरकर्त्यास व्यवहार पूर्ण करण्यासाठी सूचीमधून त्यांच्या पसंतीचे अॅप निवडण्यास प्रॉम्प्ट करते.
ठराविक रक्कम संरचलेल्या (कॉन्फिगर केलेल्या) बिलांसाठी, ग्राहकांना देय रक्कम संपादित करता येणार नाही. तथापि, वेगवेगळ्या बिलिंग रक्कमसाठी संरचलेल्या (कॉन्फिगर केलेल्या) बिलांच्या बाबतीत, ग्राहकांना ते संपादित करता येईल.
क्लिकपे 2.0 साठी कोणतेही नवीन किंवा वेगळे खर्च करावे लागत नाहीत. सध्याचे खर्चच लागू राहतील.