होम / समाधान / बोट

बिलरचे ऑनबोर्डिंग आणि स्वयंचलित चाचणी

बोट हा ए.पी.आय चा एक संच आहे आणि बिलर ऑपरेटिंग युनिट्ससाठी बिलर्सना ऑनबोर्ड करण्यासाठी आणि जलद, सोप्या, स्वयंचलित प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी चाचण्यांची अनुकृती (सिम्यूलेट) करण्यासाठी एक पोर्टल आहे.

वैशिष्ट्ये

  • बिलर्सना थेट ऑनबोर्ड करा, त्यांची चाचणी करा आणि त्यांना प्रमाणित करा

    बिलर ऑपरेटिंग युनिट्स भारत कनेक्ट सेंट्रल युनिटच्या माध्यमातून बिलर्सना ऑनबोर्ड करतात, त्यांच्यासाठी प्रमाणपत्रांची चाचणी करतात आणि ते कार्यान्वित करतात

  • स्वयंचलित प्रक्रिया

    बिलर ऑपरेटिंग युनिट्सला ऑनबोर्डिंग आणि चाचणीशी संबंधित अद्यतने ऑटो-मेलर्स किंवा ए.पी.आय कॉलबॅकद्वारे कळविण्यात येतात.

  • बोटवर अधिक करा

    बिलर ऑपरेटिंग युनिट्सना पोर्टलद्वारे बिलर्स मध्ये सुधार करता येईल, त्यांना निष्क्रिय आणि पुन्हा सक्रिय करता येईल.

फायदे

प्रक्रिया त्रुटीमुक्त, डिजिटल केलेली असते

प्रक्रिया त्रुटीमुक्त, डिजिटल केलेली असते

कमी प्रयत्न आणि संसाधने लागतात

कमी प्रयत्न आणि संसाधने लागतात

टर्नअराउंड वेळ कमी होतो

टर्नअराउंड वेळ कमी होतो

ऑनबोर्डिंगसाठी बी.बी.पी.सी.यू वर कमी अवलंबून रहावे लागते

ऑनबोर्डिंगसाठी बी.बी.पी.सी.यू वर कमी अवलंबून रहावे लागते

बोट द्वारे बिलर्सना ऑनबोर्ड कसे करता येतील?

  • 01

    ए.पी.आय किंवा पोर्टलद्वारे बोटमध्ये प्रवेश करा आणि बिलरचे तपशील प्रदान करा.

  • 02

    पोर्टल हे तपशीलांची स्वयं-पडताळणी करेल आणि भारत कनेक्ट सेंट्रल युनिटच्या मंजुरीसाठी बिलरचा प्रोफाइल पाठवेल.

  • 03

    मंजुरीनंतर, बिलरला चाचणीसाठी रांगेत (क्यू मध्ये) ठेवेल आणि बिलरच्या प्रकारानुसार चाचणी प्रकरणे स्वयं-नियुक्त केली जातील.

  • 04

    चाचणी सुरू करण्यासाठी डेटा प्रदान करा.

  • 05

    यशस्वी बिलर्स भारत कनेक्ट प्लॅटफॉर्मवर लाइव्ह केले जातील.